विठ्ठलाचे नाम जे माउ
22.
विठ्ठलाचे नाम जे माउलीचे ओठी । विठो तेची पोटी गर्भवासी ॥१॥
जयाचिये कुळी पंढरीची वारी । विठो त्याची घरी बाळलीला ॥२॥
नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । असत्य केशवा वचन होता ॥३॥