वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › २. बालक्रीडा

शिंगे काहाळा मोहरी प

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089705 · अभंग क्र. २२

22.
शिंगे काहाळा मोहरी पावे।
नादे हेलावे अंबर ॥१॥
वाकी घागर्‍या तोडर पायी।
धावती गाई थाट पुढे ॥२॥
मोर कुंचे चांदिवे वरि।
नाचती गजरी हरिनामे ॥३॥
पढती ब्रीद्रे सवे निळा।
बहुत गोपाळा आवडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग