वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 17. संत कान्होपात्रा › 1. संत कान्होपात्रा अभंग › 1. संत कान्होपात्रा एकूण अभंग 24 › 1. संत कान्होपात्रा अभंग गाथा

सर्व सुखाचे जे निजसु

🙏 17. संत कान्होपात्रा · ABH-074142 · अभंग क्र. २२

22.
सर्व सुखाचे जे निजसुखाचे सार गे माय ।
तो हा पंढरिराया विटेवरी ।।१।।
सकळ साराचे सार गे माय ।
तो हा पंढरिराय विटेवरी ।।२।।
सर्व साधनाचे जे का निजसाधन ।
गे माय तो हा पंढरिराय विटेवरी ।।३।।
जे का जीवांचे जीवन कान्होपात्राचे ।
निजघन ते माय तो हा पंढरीराय विटेवरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग