दक्षिण द्वारका पंढरी
429.
दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥
चला जाऊ तया ठायां । वंदू संताचिया पाया ॥२॥
नाचुं हरुषे वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टी ॥३॥
एका जनार्दनी मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥