वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

त्रैलोक्याचा जो धनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087332 · अभंग क्र. ४२२

422.
त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥
धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥
शोभताती संतभार । करती जयजयकार नामघोष ॥३॥
पुढे दक्षिनवाहिनी भीमा । ऐसा महिमा तेथीचा ॥४॥
एका जनार्दनी वेधले मन । लागले ध्यान विठोबाचें ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग