देखताचि विटेवरी ।
428.
देखताचि विटेवरी ।
समान पाउले साजिरी ॥१॥
माझे लांचावले मन ।
नुठी बैसले वरुन ॥२॥
न सुटे मुंगीयेसी गुळ ।
जेवी भ्रमरा आमोद कमळ ॥३॥
निळा म्हणे तैसे झाले ।
मक्षिके मोहळे गोविले ॥४॥
428.
देखताचि विटेवरी ।
समान पाउले साजिरी ॥१॥
माझे लांचावले मन ।
नुठी बैसले वरुन ॥२॥
न सुटे मुंगीयेसी गुळ ।
जेवी भ्रमरा आमोद कमळ ॥३॥
निळा म्हणे तैसे झाले ।
मक्षिके मोहळे गोविले ॥४॥