वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

साडियेली लाज लौकिकवे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076054 · अभंग क्र. ४२०

420.
साडियेली लाज लौकिकवेव्हार ।
मांडियेले चार परपुरूषी ॥१॥
आता आम्हासवे काय जना चाड ।
कासयाची भीड धरू बाई ॥२॥
लोकलाज शंका सारिला पडदा ।
परपुरूषी सदा रळी करू ॥३॥
मान-अपमानी नाही आम्हा काज ।
एकांतीचे गुज सेवू बाई ॥४॥
बहेणि म्हणे तोंड नलगे दावावे ।
ऐसे केले देवे काय करू ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग