गाय वत्सा देखता दृष्
426.
गाय वत्सा देखता दृष्टी ।
मोहे उठी पान्हा ये ॥१॥
चाटी तया देउनी धणी ।
भरी दुधाणी इतरांची ॥२॥
तैसाचि हा पंढरिनाथ ।
करी सनाथ निजवत्सा ॥३॥
निळा म्हणे दासासंगे ।
तारी जगे त्रिविध ॥४॥
426.
गाय वत्सा देखता दृष्टी ।
मोहे उठी पान्हा ये ॥१॥
चाटी तया देउनी धणी ।
भरी दुधाणी इतरांची ॥२॥
तैसाचि हा पंढरिनाथ ।
करी सनाथ निजवत्सा ॥३॥
निळा म्हणे दासासंगे ।
तारी जगे त्रिविध ॥४॥