वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

ज्याची आस करिती लोक

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088473 · अभंग क्र. ४२९

429.
ज्याची आस करिती लोक ।
देव सकळिक आणि ऋषि ॥१॥
तो हा येऊनि इटे उभा ।
राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥
नित्य काळ सिध्द मुनी ।
ज्याते चिंतनी चिंतिती ॥३॥
निळा म्हणे वैष्णव गाती ।
ज्याते वर्णिती वेदशास्त्रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग