पुंडलीक म्हणे हरी ।
418.
पुंडलीक म्हणे हरी ।
राहे वरि विटे उभा ॥१॥
अवलोकिन वेळोवेळा
श्रीमुख डोळा रुप तुझे ॥२॥
अलभ्य लाभ लक्ष कोटी ।
झाले भेटी दिली तुम्हा ॥३॥
निळा म्हणे मग पुंडलीक ।
करी पूर्वकविधी पूजा ॥४॥
418.
पुंडलीक म्हणे हरी ।
राहे वरि विटे उभा ॥१॥
अवलोकिन वेळोवेळा
श्रीमुख डोळा रुप तुझे ॥२॥
अलभ्य लाभ लक्ष कोटी ।
झाले भेटी दिली तुम्हा ॥३॥
निळा म्हणे मग पुंडलीक ।
करी पूर्वकविधी पूजा ॥४॥