वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

देव संत दोन्ही एकचि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087215 · अभंग क्र. ४१८

418.
देव संत दोन्ही एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी ॥१॥
तीहे त्रिवेण पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥
येती वारकरी । आनंदे नाचती गजरीं ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । पुंडलिकें दाखविला निका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग