वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

हरिचे ते दास । ज्यां

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087327 · अभंग क्र. ४२४

424.
हरिचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ॥१॥
येती नेमे पंढरीसी । दरुशन घेती विठ्ठलासी ॥२॥
करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उद्धरतीं जाण ॥३॥
करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनी मेळा ॥४॥
ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनी निष्काम ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग