वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

एक एकादशी होतो य पंढ

🙏 4. संत नामदेव · ABH-082980 · अभंग क्र. ४२५

425.
एक एकादशी होतो य पंढरीसी |सुकृताच्या रासी ब्रह्मा नेणे ॥१॥
चंद्रभागेथ री चतुर्भूज नरनारी |विठ्ठल कैवारी उभा असे ॥२॥
परतुन येथे न येसी मागुता |आणि का सर्वथा ऐसे नाही ॥३॥
क्षीरसागरीचे जिव्हार वैकुंठीचे सार |पुंडलिके उपकार केला लोका ॥४॥
नामा म्हणे आम्हा थोर लाभ जाला |तापत्रय गेला पांडुरंगा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग