केली कीर्ति अलोलिक ।
417.
केली कीर्ति अलोलिक ।
फुटली हाक त्रैलोक्यी ॥१॥
दोषी दुराचारी जन ।
केले पावन दर्शने ॥२॥
नामासाठी मुक्ती फुका ।
हाही नेटका बडिवार ॥३॥
निळा म्हणे यात्रेसी येती ।
ते ते हाती कृतार्थ ॥४॥
417.
केली कीर्ति अलोलिक ।
फुटली हाक त्रैलोक्यी ॥१॥
दोषी दुराचारी जन ।
केले पावन दर्शने ॥२॥
नामासाठी मुक्ती फुका ।
हाही नेटका बडिवार ॥३॥
निळा म्हणे यात्रेसी येती ।
ते ते हाती कृतार्थ ॥४॥