वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

उभा कर ठेऊनी कटी । अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087198 · अभंग क्र. ४२६

426.
उभा कर ठेऊनी कटी । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥
न्या मज तेथवरी । या वारकारी सांगाते ॥२॥
पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥
मीपणाचा वोस ठाव । पाहता गांव पंढरी ॥४॥
वारकारी महाद्वारी । कान धरुनी करी नाचती ॥५॥
शरण एका जनार्दनी । ते संत पावन पतीत ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग