वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

पंढरीस ज्याचा नेम ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087285 · अभंग क्र. ४१६

416.
पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ॥१॥
सांडुनिया विठ्ठल राजा । आणिक देव नाही दुजा ॥२॥
सांडुनिया चंद्रभागा । कोणा जाय आणीके गंगा ॥३॥
सांडुनिया पुंडलीका । कोण आहें आणीक सखा ॥४॥
साडोनिया वेणुनाद । कोन आहे थोर पद ॥५॥
एका जनार्दनी भाव । अवघा विठ्ठलाचि देव ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग