वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

धन्य ते भाग्याचे । व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087343 · अभंग क्र. ४२३

423.
धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥
करती नित्य प्रदक्षिणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥
पुंडलिकाची भेटी । वेणुनाद पाहती दृष्टी ॥३॥
करिती एकादशी । जागरण आनंदें मानसी ॥४॥
तया पुण्या नाही लेखा । म्हणे जनार्दनी एका ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग