वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

प्रवेश राउळाभीतरी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088387 · अभंग क्र. ४१९

419.
प्रवेश राउळाभीतरी ।
केला संतमुनीश्रवरी ॥१॥
तव तो घननीळ सावळा ।
उभा विटेवरी देखिला ॥२॥
कासे मिरवे पीतांबर ।
विराजित कटी कर ॥३॥
मुख सुहास्य चांगले ।
केशर निढळी रेखिले ॥४॥
अंग प्रत्यंगी भूषणे ।
दिव्यमाळा करकंकणे ॥५॥
निळा म्हणे संतभेटी ।
उता वेळ घली मिठी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग