भकतांलागी पुढारला ।
415.
भकतांलागी पुढारला ।
येऊनी पुढे उभा ठेला ॥१॥
शीण भागही न विचारी ।
युगानुयुगी विटेवरी ॥२॥
सोहळा आधिके अधिक् ।
करी भक्तांचे कौतुक ॥३॥
निळा म्हणे बहुमाने ।
संता पूजी वांटी दाने ॥४॥
415.
भकतांलागी पुढारला ।
येऊनी पुढे उभा ठेला ॥१॥
शीण भागही न विचारी ।
युगानुयुगी विटेवरी ॥२॥
सोहळा आधिके अधिक् ।
करी भक्तांचे कौतुक ॥३॥
निळा म्हणे बहुमाने ।
संता पूजी वांटी दाने ॥४॥