वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

पांडुरंगाचे नाम बरवे

🙏 4. संत नामदेव · ABH-083006 · अभंग क्र. ४२७

427.
पांडुरंगाचे नाम बरवें| आवडी घेतली माझ्या जीवें॥१॥
कैसा देहुडा पाउली उभा आहे| वेणुनादी गोपाळ वेणु वाहे ॥२॥
आंगी चर्चित चंदन माळा गळा | भाळी शोभताहे कस्तुरीचा टिळा॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य जिणे |एकवेळ पंढरी पाहणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग