आम्ही मागतों फुकांचे
430.
आम्ही मागतों फुकांचे । तुम्हा देता काय वेंचे ॥१॥
संतसंग देई देवा । दुजा नको कांही गोवा ॥२॥
पंढरीसी ठाव द्याव । हेंचि मागतसें देवा ॥३॥
एका जनार्दनी मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥