गुण लावण्याची खाणी ।
423.
गुण लावण्याची खाणी ।
विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥
जाणे अंतरीचा भाव ।
देवादिदेव पूजनीय ॥२॥
ब्रम्हादिक लागती पायी ।
सुरपती तोहि आज्ञांकित ॥३॥
निळा म्हणे लागला भाग्ये ।
हाती अनुरागे गीती गाता ॥४॥
423.
गुण लावण्याची खाणी ।
विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥
जाणे अंतरीचा भाव ।
देवादिदेव पूजनीय ॥२॥
ब्रम्हादिक लागती पायी ।
सुरपती तोहि आज्ञांकित ॥३॥
निळा म्हणे लागला भाग्ये ।
हाती अनुरागे गीती गाता ॥४॥