वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

धाऊनिया मिठी घालीन स

🙏 4. संत नामदेव · ABH-082999 · अभंग क्र. ४३०

430.
धाऊनिया मिठी घालीन संतचरणी |सांगेन वचनी मनिंचे गुज ॥१॥
विठोबाचे गांवा न्यारे एकवेळा |तापत्रये आहाळला जीव माझा ॥२॥
आनंदाचे जीवन पाहेन श्रीमुख |शोक मोह दुःख हरती माझे ॥३॥
विटेसहित चरण देईन आलिंगनु |तेणे माझी तनु ओल्हावेल ॥४॥
तुम्ही आवडते हरीचे अंतरंग |माझे जीवलग प्राणसखे ॥५॥
नामा म्हणे विठोबा कृपेची माउली| तळहाते साउली करील मज॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग