तेथेचि बैसले ।
424.
तेथेचि बैसले ।
मन नुठी काही केले ॥१॥
विटेवरी विराजती ।
चरण तेचि आठवती ॥२॥
कटी कर तुळसीमाळा ।
ध्यानी बैसला तो डोळा ॥३॥
निळा म्हणे भूकतहान ।
गेली विसरोनिया मन ॥४॥
424.
तेथेचि बैसले ।
मन नुठी काही केले ॥१॥
विटेवरी विराजती ।
चरण तेचि आठवती ॥२॥
कटी कर तुळसीमाळा ।
ध्यानी बैसला तो डोळा ॥३॥
निळा म्हणे भूकतहान ।
गेली विसरोनिया मन ॥४॥