वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

सुखालागी जरी करिसी त

🙏 4. संत नामदेव · ABH-082997 · अभंग क्र. ४१८

418.
सुखालागी जरी करिसी तळमळ|तरी तू पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥
मग तू अवघाची सुखरूप होसी |जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ॥२॥
चंद्रभागेसी करिता स्नान |तुझे दोष पळती रानोरान॥३॥
लोटांगण घालितो महाद्वारी |कान धरोनि नाच गरुडपारी ॥४॥
नामा म्हणे उपमा काय द्यावी |माझ्या विठोबाची इडापीडा घ्यावी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग