हात निढळावरी ठेवुनी
36.
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहे चक्रपाणी ॥1॥
धाव धाव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥2॥
तुजवाचूनि दाही दिशा । वाट पाहाते जगदीशा ॥3॥
हांसे करु नको जनासी । ह्मणे नामयाची दासी ॥4॥