तु माझा स्वामी मी तु
37.
तु माझा स्वामी मी तुझा रंक । पाहता न दिसे वेगळिक ॥१॥
मी तू पण जाऊ दे दूरी । एकचि घोंगडे पाघरु हरि ॥२॥
रखुमादेविवरा विठ्ठलराया । लागेन मी पाया वेळोवेळा ॥३॥