अवताराच्या राशी तो ह
37.
अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्र गदा पद्मसहित करी ॥१॥
देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे माये ॥२॥
सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनी चरणरज नामा विनवीतसे पुढती ॥३॥
मंगलाचरण दुसरे मंगलाचरण तिसरे काकडा भूपाळ्या
