वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 23. नंदसुकृत सामर्थ्य

नंदसुकृत सामर्थ्य.

🙏 4. संत नामदेव · ABH-083668 · अभंग क्र. ३७

37.
नंदसुकृत सामर्थ्य.

पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसी कोणाचिया ॥१॥
इच्छामात्रे करी सृष्टीचा प्रलय । त्यासी असे भय भवणाचे ॥२॥
नंदाचे सुकृत झाले अगणीत । म्हणोनी भगवंत आला तेथे ॥३॥
सर्वा होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग