तुझी सेवा करीन मनोभा
36.
तुझी सेवा करीन मनोभावे वो । माझे मन गोविंदी रंगले वो ॥१॥
नवसिये नवसिये नवसिये वो । पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरुनि नेले वो ॥३॥