वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

नाही उरली वासना । तु

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075589 · अभंग क्र. ३८

38.
नाही उरली वासना । तुम्हा नारायणा पाहता ॥१॥
उरला नाही भेदाभेद । झाले शुध्द अंतर ॥२॥
विटाळाचे होते जाळे । तुटले बळे नामाच्या ॥३॥
चोदेहाची सुटली दोरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग