चालता पंढरीची वाट ।
36.
चालता पंढरीची वाट । पुण्ये जोडली अनंत कोटी ॥
मग पावलिया पंढरीसी । अनंत कोटे पुण्यरासी ॥
देता हरिनामाची हाक । महा पातके घेती धाक ॥
हाती वाजलिया टाळी । रंगी नाचतो वनमाळी ॥
बोधला म्हणे आनंद जाला । विठोबा आपोआप आला ॥