आपुलिया घरा जाती मुक
36.
आपुलिया घरा जाती मुकवत । नाही दुजा हेत चित्ती कांही ॥१॥ परस्परे बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥ धरुनिया करी जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥ एका जनार्दनी न कळे लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजी ॥४॥