वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

तीर्थ विठ्ठल क्षेत्र

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072505 · अभंग क्र. ३७

37.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देवि देवपूजा विठ्ठल ॥
माता विठ्ठल गोत्र विठ्ठल ।
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥
नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ॥
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग