वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

येगे माझे विठाबाई ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073827 · अभंग क्र. ३५

35.
येगे माझे विठाबाई । कृपादृष्‍टीने तू पाही ॥1॥
तुजविण न सुचे काही । आता मी वो करु काही ॥2॥
माझा भाव तुजवरी । आता रक्षी नानापरी ॥3॥
येई सखये धांउनी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग