वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 9. श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२

आपुल्या मनासीं करिती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085388 · अभंग क्र. ३७

37.
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करी ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांही । तया गोपिकाही धरु म्हणतीं ॥२॥ धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वाया ॥३॥ एका जनार्दनी शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग