वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 21. भगवंताची वसुदेवास आज्ञा

भगवंताची वसुदेवास आज

🙏 4. संत नामदेव · ABH-083175 · अभंग क्र. ३५

35.
भगवंताची वसुदेवास आज्ञा.

नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथे । ठेवी मज आगी येथे ॥२॥
म्हणसी असे रक्षपाळ । ते म्या मोहिले सकळ ॥३॥
आच्छादित रूप । नामा ह्मणे माझा बाप ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग