वेद अनंत बोलिला । अर
36.
वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥१॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ॥२॥
सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥३॥
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४॥