वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

नामंचि पावन होती जगी

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075611 · अभंग क्र. ३७

37.
नामंचि पावन होती जगी जाण । नाम सुलभ म्हणा विठोबाचे ॥१॥
संसार बंधने नामेंचि तुटती । भुक्ति आणि मुक्ति नामा पासी ॥२॥
नाम हे जपता पाप ताप जाय । अनुभव हा आहे जनामाजी ॥३॥
नामाचा गजर वाचे जो उच्चारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग