वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

सुखाचा सागर चोखा हा

🙏 24. संत बंका · ABH-075652 · अभंग क्र. ३६

36.
सुखाचा सागर चोखा हा निर्धार । काय मी पामर गुण वानू ॥१॥
धन्य प्रेम पान्हा पाजूनिया माते । केले असे सरते आपणा माजी ॥२॥
आनंदी आनंद दाविलासे डोळा । दिली जीवनकळा माझी मज ॥३॥
बंका म्हणे माझी प्रेमाची माउली । कृपेची साउली केली मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग