वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

बहु मत ग्रंथ करिता प

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075518 · अभंग क्र. ३७

37.
बहु मत ग्रंथ करिता पठण । सुख समाधान नव्हे तेणे ॥१॥
वेदशास्त्र पुराण करिता श्रवण । सुखसमाधान नव्हे तेणे ॥२॥
अष्टांग साधन करिता जप यज्ञ । सुख समाधान नव्हे तेणे ॥३॥
उपवास पारणे आणि धूम्रपान । सुख समाधान नव्हे तेणे ॥४॥
चोखा म्हणे सुख समाधान वृत्ति । पाहता विठ्ठल मूर्ति विटेवरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग