वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

शेवटिली (चि) पाळी ते

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072504 · अभंग क्र. ३६

36.
शेवटिली (चि) पाळी तेव्हा (एक) मनुष्यजन्म । चुकलिया वर्म फेरा पडे ॥१॥
एका जन्मी ओळख करा आत्मारामा । संसार सुगम (संभ्रम) भोगू नका ॥२॥
( याच जन्मी ओळखी करा आत्माराम । संसार संभ्रम भोगु नका )
संसारी असावा असोनी नसावे । कीर्तन करावे वेळोवेळा ॥३॥
नामा म्हणे विठो भक्ताचिये व्दारी । घेऊनिया करि सुदर्शन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग