वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

विषयांचे गोड का करिस

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072523 · अभंग क्र. ३९

39.
विषयांचे गोड का करिसी कोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्वही लटिके जाण तू हे निके । रामेंवीण एके न सुटिजे ॥२॥
मायाजाळ मोहा इंद्रियाचा रोहो । परि न धरवे भावो भजनपंथे ॥३॥
नामा म्हणे देवा करी तू लवलाहो । मयूराचा टाहो घनगर्जना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग