योगिया दुर्लभ तो म्य
36.
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी । पाहता पाहता मना न पुरेचि धणी ॥१॥
देखिला देखीला माय देवाचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण ॥२॥
अनंत रूपे देखिले म्या त्यासी । बापरखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ॥३॥