मिळल्या गिपिका यशोदा
35.
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळा पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें ते वाया बोलताती ॥२॥ एका जनार्दनी बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥