वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 22. श्रीभगवान व वसुदेव यांचे गोकुळी नंदाघरी प्रयाण व मथुरेस बंदीखान्यात मायेचे आगमन

श्रीभगवान व वसुदेव य

🙏 4. संत नामदेव · ABH-083262 · अभंग क्र. ३६

36.
श्रीभगवान व वसुदेव यांचे गोकुळी नंदाघरी प्रयाण व मथुरेस बंदीखान्यांत मायेचे आगमन.

उचलिला कमळापती । पायींची बंधने गळती ॥१॥
त्रै-लोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडे उघडती । देखतांची देवाप्रती ॥३॥
मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥४॥
पूर चढला अचाट । त्यासी लविला अंगुष्ट ॥५॥
त्वरे आला नंदाघरी । निद्रिस्थ त्या नरनारी ॥६॥
ठेवी तेथे कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥
रडे माया करी आक्रांत । नामा ह्मणे उठवी दूत ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग