वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

गंगा गेली सिंधुपाशी

🙏 16. संत जनाबाई · ABH-073841 · अभंग क्र. ३८

38.
गंगा गेली सिंधुपाशी । त्याणे अव्हेरिले तिसी ॥1॥
तरी ते सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्‌ठला ॥2॥
जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेकुरा ॥3॥
जनी ह्मणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग