अर्भकाचेसाठी । पंते
39.
अर्भकाचेसाठी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अंगी ॥२॥
बाळकाचे चाली । माता जाणूनि पाऊल घाली ॥३॥
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ॥४॥
39.
अर्भकाचेसाठी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अंगी ॥२॥
बाळकाचे चाली । माता जाणूनि पाऊल घाली ॥३॥
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ॥४॥