वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

जन्माचे कारण रामनाम

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072517 · अभंग क्र. ३८

38.
जन्माचे कारण रामनाम पाठी । जाईजे वैकुंठी एकी देह ॥१॥
रामराम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्वरेल आपैसा इही लोकी ॥२॥
दो अक्षरी राम हा जप परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥
नाम म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्वरिते गोत्र पूर्वजेंसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग