जगी तारक एक नाम ।
36.
जगी तारक एक नाम ।
उत्तम धाम पंढरी ।
चला जाऊ तया गावा ।
पाहू देवा विठ्ठला ॥१॥
वंदू संत चरण-रज ।
तेणे काज आमुचे ॥२॥
सांवता म्हणे विटेवरी ।
उभा सम चरणी हरी ॥३॥
36.
जगी तारक एक नाम ।
उत्तम धाम पंढरी ।
चला जाऊ तया गावा ।
पाहू देवा विठ्ठला ॥१॥
वंदू संत चरण-रज ।
तेणे काज आमुचे ॥२॥
सांवता म्हणे विटेवरी ।
उभा सम चरणी हरी ॥३॥